{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "gone_at": "2026-11-01T23:39:35Z",
  "surveys": [
    "1059"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भेडसगांव ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर शाखा - शाहूपुरी, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : गंगाराम बाबू झोरे प्लॉट नं बी 48 रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6088-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1059 क्षेत्र 0.0025 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाराम बाबू झोरे प्लॉट नं बी 48 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
