{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-09-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री विश्वकर्मा सह भाडेकरू मालकी गृह निर्माण संस्था कोल्हापूर यांनी पद्मजा जगमोहन भुर्के यांचेकडून र रु 135000 घेऊन दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 5212/2026 दि 13/7/2026 रोजी प्लॉट नं 31 वरील दु गा नं 2 क्षेत्र 10.50 चौ मी या मिळकतीचे रजि भाडेपट्टा करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे\n699/1/पै/प्लॉ.नं./1ते7/12ते22/23ते34/38 39/41 ते 43",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
