{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146182,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "1028/2/पै/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रासमेक कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रोहन शिवाजी कुंभार ,विनायक शिवाजी कुंभार ,सुवर्णा शिवाजी कुंभार रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7443-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3862000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1028/2/पै/प्लॉ.नं./5 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन शिवाजी कुंभार ,विनायक शिवाजी कुंभार ,सुवर्णा शिवाजी कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3862000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n1028/2/पै/प्लॉ.नं./5",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
