{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146184,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "608"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कसबा करवीर गावाचे REEDIT चे कामकाज पूर्ण झालेले असून तदनंतर तपासणी केली असता आणखीही काही गटांमध्ये दुरुस्त्या निदर्शनास आलेल्या आहेत. सदर दुरुस्त्या अद्ययावत करणेसाठी सद्यस्थिती मध्ये तलाठी स्तरावर युटीलिटी उपलब्ध नाही. सदर दुरुस्त्या अद्यायवत करणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम १५५ अन्वये मा तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र.हक्कनोंद/कलम 155/DSP/एसआर- 629/1 दि 14/08/2026 रोजीचा व रोजीचा आदेश प्राप्त झालेने आदेशाप्रमाणे दुरुस्ती करणेबाबत खालीलप्रमाणे\n1) सर्व्हे क्रमांक 608 मध्ये हस्तलिखीत 7/12 व हस्तलिखित फेरफार क्र 73472 प्रमाणे दशरथ शंकर नलवडे खरेदी देणार खातेदार यांचे नाव कमी अशी नोंद केली असे.",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
