{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nघोषणापत्र :-\nबाजूस दाखल केले जमिनीचे प्रमोदकुमार आनंदराव साळोखे तर्फे व. मु. म्हणून यश कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार शोभा दत्तात्रय बामणे तर्फे कबुलीजबाब करिता व. मु. म्हणून शुभम दत्तात्रय बामणे यांनी दुय्यम निबंधक करवीर क्र 2 रजि.दस्त.क्र. 4679/2026 दिनांक 27/07/2026 रोजी रि स नं 738/1/2/अ पैकी प्लॉट नं 7 क्षेत्र 343.91 चौ मी या मिळकतीवर बांधणेत आलेल्या “ दि स्कायलाईन ” या अपार्टमेंट घोषणापत्र मधील फ्लॅट युनिट खालील प्रमाणे :-\nपहिला मजला :-\nफ्लॅट नं. F-101 क्षेत्र 80.36 चौ मी\nफ्लॅट नं. F-102 क्षेत्र 49.34 चौ मी\nफ्लॅट नं. F-103 क्षेत्र 58.03 चौ मी\nदुसरा मजला :-\nफ्लॅट नं. S-201 क्षेत्र 94.43 चौ मी\nफ्लॅट नं. S-202 क्षेत्र 98.45 चौ मी\nतिसरा मजला :-\nफ्लॅट नं. T-301 क्षेत्र 92.00 चौ मी\nफ्लॅट नं. T-302 क्षेत्र 98.45 चौ मी\nचौथा मजला :-\nफ्लॅट नं. F-401 क्षेत्र 94.43 चौ मी\nफ्लॅट नं. F-402 क्षेत्र 98.45 चौ मी\nपाचवा मजला :-\nफ्लॅट नं. F-501 क्षेत्र 85.64 चौ मी\nफ्लॅट नं. F-502 क्षेत्र 98.45 चौ मी\nयेणे प्रमाणे सातबारा चे इतर हक्कात “ दि स्कायलाईन ” या अपार्टमेंट मधील फ्लॅट युनिटचे घोषणापत्र नोंद\n738/1/2/अ/पैकी/प्लॉट नं/7",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
