{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146221,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "1118/1/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा टोप जि.कोल्हापूर - लिहून घेणार\nगहाणखत लिहुन देणार : विशाल पांडुरंग पाटील ,सारीका विशाल पाटील ,सुजितकुमार सुरेश क्षिरसागर ,स्मिता सुजितकुमार क्षिरसागर रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7518-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1118/1/2/प्लॉट नं/1 क्षेत्र 0.7130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल पांडुरंग पाटील ,सारीका विशाल पाटील ,सुजितकुमार सुरेश क्षिरसागर ,स्मिता सुजितकुमार क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n1118/1/2/प्लॉट नं/1",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
