{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146240,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "896/पै/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॉसमॉस को. ऑप. बँक लि. शाखा शाहूपुरी कोल्हापूर तर्फे अधिकारी अभिजीत बाळासाहेब देशपांडे\nगहाणखत लिहुन देणार : सचिन प्रकाश बहिरशेठ प्लॉट नं 22 ब रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6754-2026 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 896/पै/प्लॉट नं/22/ब क्षेत्र 1.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन प्रकाश बहिरशेठ प्लॉट नं 22 ब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगुलाबी प्रकाश बहिरशेठ (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 92373) ,\nराही सचिन बहिरशेठ (कर्जदार) (खाता क्रमांक :- 92373) ,\n896/पै/प्लॉट नं/22/ब",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
