{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार 1) नीता चंद्रकांत गोगटे 2) प्रमोद अनंत कुलकर्णी 3) श्रद्धा अभिजीत सुर्यवंशी 4) गणेश शंकर कुलकर्णी 5) आशा प्रल्हाद गावडे यांनी श्रीतिरुमला डेव्हलपर एल एल पी रजि भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) श्रेयस अमोल पाटील 2) प्रतिक शिवाजी पाटील यांचेकडून अ नं 5 यांनी रक्कम रु 3650000 घेऊन व देणार अन क्र 1 ते 4 यांचेकडील 4 फ्लॅटची मिळकती व अन क्र 5 यांचेकडील खुली जागा अशी एकूण क्षेत्र 429.00 चौ मी या मिळकतीचे दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 6895/2026 रोजी यांना रजि विकसनकरारपत्र व दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 6896/2026 रोजी रजि वटमुखत्यारपत्र करून दिलेने नोंद केली असे\n875/1/1/पैकी/प्लॉ.नं./3",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
