{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146399,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "1059/पै/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि., रेंदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर शाखा. शाहूपुरी, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : श्री. भगवान कोंडीबा गावडे रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6423-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1059/पै/प्लॉट नं./ए/72, 1059/पैकी/प्लॉट नं./ए/73 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्री. भगवान कोंडीबा गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n1059/पै/प्लॉट नं./ए/72,1059/पैकी/प्लॉट नं./ए/73",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
