{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146455,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:43Z",
  "surveys": [
    "735/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार अमर रामचंद्र सरनाईक व उदय रामचंद्र सरनाईक हे असून कर्जदार विजय उर्फ बाळासाहेब लक्ष्मण नलवडे यांनी दि रवि को ऑप बँक लि कोल्हापूर यांचेकडील कर्ज थकविले असून सदर कर्जदार यांना अमर रामचंद्र सरनाईक व उदय रामचंद्र सरनाईक हे जामीनदार असलेने मा विशेष वसुली अधिकारी यांचेकडील दि 13/10/2026 रोजीच्या जप्ती आदेशनुसार व मा सहाय्यक निबंधक कोल्हापूर जिल्हा नागरी सह बँक्स सह असो. लि वसुली कक्ष यांचेकडील वसुली दावा क्र 3020/06 दि 30/10/2007 रोजीच्या वसुली दाखला प्रमाणे जामीनदार यांचे रि.स.नं 735/6 क्षेत्र 20.00 चौ मी पैकी सामाईक हिस्सा यावर र रु 11340578 + व्याज चा जप्ती बोजा करणेस नोंद केली असे",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
