{
  "village_code": "273400054341200000",
  "village_name": "करवीर",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 146593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:46:45Z",
  "surveys": [
    "738/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मे विश्व गजानन डेव्हलपर्स तर्फे भागीदार अभय प्रभाकर देशपांडे व नितीन भाऊराव पाटील यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 7869 दि 23/10/2026 रोजी रि.स.नं 738 पैकी हिस्सा नं 6 या रेखांकनातील 6.00 मी अंतर्गत रस्तेपैकी बाधीत होणारे क्षेत्र 255.58 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि हस्तांतरण पत्र करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे",
  "talathi": "किरण भिमराव आंबुलकर"
}
