{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [
    "376",
    "404/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार तुकाराम बाबुराव पोवार यांनी त्यांचे मालकीचे गट क्र.३७६ व ४०४/१/क य मिळकती नोटरी इच्छापत्र क्र.१६४ दि.२५/०२/२०१६ नुसार आपला मुलगा अशोक तुकाराम पोवार यांचे नावे करणेबाबत लिहून ठेवले,तुकाराम बाबुराव पोवार हे दि.३१/१२/२०२५ रोजी मयत झालेने, अशोक तुकाराम पोवार यांनी वर्दी अर्ज,मृत्यू दाखला, वारस प्रतिज्ञापत्र.नोटरी इच्छापत्र सादर केलेने ७/१२ पत्रकी अशोक तुकाराम पोवार यांचे नाव दाखल करणेस नोंद दाखल.",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
