{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37514,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [
    "123/2",
    "87/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री राम वि.का.स.(विकास) सेवा संस्था मर्यादित कसबा बावडा कोल्हापूर तर्फे व करिता सेक्रेटरी\nगहाणखत लिहुन देणार : हंबीरराव पांडुरंग उलपे रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8279-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2, 87/1 क्षेत्र 0.0787 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंबीरराव पांडुरंग उलपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
