{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37550,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [
    "456/3/8/9/457/5/6/8/9",
    "976/5/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 263/2025/26\nआदेश दिनांक : 09/04/2025\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सहकर्जदार मनीषा शंकर बावडेकर व कर्जदार शंकर तुकाराम बावडेकर यांनी ओमदत्त नागरी सह.पत.संस्था मर्या.कोतोली ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर यांचे कडून घेतलेले कर्ज र रु 2,23,555/- थकीत राहिलेने पत.संस्थेने विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र नं 105दि 10/9/2026 व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा यांचे कडील जप्ती आदेश क्र 263/2025 सादर केलेने स्थावर मालमत्ता तबदील करणे,हस्तांतरण करणे या करिता जप्ती आदेशाची नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
