{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37551,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [
    "294/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक :क्र एस-14/2161816/प्र.क्र458/ल6\nआदेश दिनांक : 22/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार माणिक धोंडीराम चौगले यांनी केले अर्जानुसार महाराष्ट्र व वन विभाग परीपत्रक क्र एस 14/2161816/प्र.क्र.4858/ल-6 मंत्रालय मुंबई दिनांक 25/09/1992 लगत मा.तहसीलदारसो करवीर यांचेकडील हक्कनोंद/लमु/कसबा बावडा एसआर/03/2025 दिनांक 22/09/2026 प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत त्यांची पत्नी दिपाली माणिक चौगले यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावणेत आले आहे.",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
