{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37564,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [
    "817/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : अनुजा विजयराव सुर्वे रा. कसबा बावडा यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6962-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 817/1/अ/1 क्षेत्र 0.0275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुजा विजयराव सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआदित्य विजयराज सुर्वे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nमे.आदित्यराज मेटॅलिक कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर ऋतुजा आदित्य सुर्वे कर्जदार - (खाता क्रमांक :- ) ,\nमे.आदित्यराज मेटॅलिक कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर आदित्य विजयराज सुर्वे कर्जदार - (खाता क्रमांक :- ) ,\nमे.आदित्यराज मेटॅलिक कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर अनुजा विजयराज सुर्वे कर्जदार - (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
