{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [
    "753"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.व.अ/स्थावर जप्ती/29/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमे . वसुली व विक्री अधिकारी,\nसह.पत.मर्या :व्यंकटेश नागरी सह.पत संस्था मर्यादित उपनिबंधक सहकारीसंस्था\nयांचेकडील जप्ती आदेश क्र.जा.क्र.29/2026 व अ/जप्ती बोजा दिनांक 21/9/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार अमित रघुनाथ साळोखे यांचेकडून थकबाकी र.रु 65287/- + व्याज च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं 753 ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
