{
  "village_code": "273400054341200100",
  "village_name": "कसबा बावडा",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 37583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:49:55Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nशहाजी गोपाळ पोवार रा. कसबा बावडा(खाता क्रमांक2422) यांचे गट/सर्व्हे क्रमांक542/पै/प्लॉट नं/39, बिगरशेती क्षेत्र 11.8968 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7292 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनेहा रोहित पाटील ए विंग रो बंगलो नं ए -6, (खाता क्रमांक :-20320)गट/सर्व्हे क्रमांक 542/पै/प्लॉट नं/39 बिगरशेती क्षेत्र 0.7292 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक करवीर 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3691 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n542/पै/प्लॉट नं/39",
  "talathi": "दिपक कृष्णात मंगसुळीकर"
}
