{
  "village_code": "273400054341200200",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:08:48Z",
  "surveys": [
    "9/अ/4/1/पै/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nबाजूस दाखल केले सर्व्हे क्रमांक 9/अ/4/1/पै/11 चे क्षेत्र 0.0238 हे रिजवान सय्यदहसन खान आणि त्यांचे भाऊ इरफान सय्यदहसन खान यांचे सामाईकात क्षेत्र असून हिब्बनामा मे. सविता भाऊसाहेब भोसले (Advocate \u0026 Notary) नोटरी रजिस्टर अ.क्र. 305/2026 दि.04.09.2026 यांचे समक्ष\nहिब्बनामा लिहून देणार :- रिजवान सय्यदहसन खान (सामाईक खाता क्र.2125), पोट खराब क्षेत्र 0.0238 हे.आर.चौ.मी पैकी निम्मे क्षेत्र 0.0119 हे त्यांचेच भाऊ\nहिब्बनामा लिहून घेणार:- इरफान सय्यदहसन खान\nयांना विनामोबदला हिब्बनामा दिले आहे. याबाबतचे मा. सर्वोच्च न्यायालयाकडील सिव्हील अपील नं. 1714/2005 मधील हफिजाबेबी केस मधील निर्णयानुसार व मा. विधी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडील क्र/विधी/प क्र./60/2018 दि. 27.11.2018 चे बाबत भारतीय मुस्लीम कायदा कलम २३ नुसार Gift by Muslim is not required to be in writing and need not be registered व Mah.L.T. 2010(I) अब्दुल रहीम माजीद विरुद्ध शेख रशीद यातील न्यायनिर्णय अनुषंगाने मुस्लिम कायद्यातील कोणतेही बक्षिसपत्र /हिब्बानामा नोंदणीकृत करण्याची आवश्यकता नाही, असा दिले अभिप्राय नुसार आणि अर्जदार इरफान सय्यदहसन खान यांना भाऊ रिजवान सय्यदहसन खान रा. विक्रमनगर, जाधववाडी कोल्हापूर यांनी हिब्बानामा करून दिलेने वर्दी अर्ज व त्यासोबत हिब्बनामा सत्यप्रत जोडून दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "नर्गिस म्हमुलाल नाईकवडे"
}
