{
  "village_code": "273400054341200300",
  "village_name": "टेंबलाईवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6399,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:00:48Z",
  "surveys": [
    "25/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कमर्शिअल को-ऑप बँक लि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र नरसु भोसले रा. टेंबलाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7250-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/5 क्षेत्र 0.0098 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र नरसु भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशुभांगी उर्फ उषा रविंद्र भोसले सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nकैलास रविंद्र भोसले सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nकेतकी कैलाश भोसले सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुमेध जयंत चंदनशिवे"
}
