{
  "village_code": "273400054341200300",
  "village_name": "टेंबलाईवाडी",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:09:09Z",
  "surveys": [
    "25/1/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026दस्त क्रमांक 4877/2026\nदुय्यम निबंधक करवीर 3\nनोंदीचा प्रकार बक्षीसपत्र नुसार लिहून देणार अनंत जनार्दन गोंदकर रा. टेंबलाईवाडी, येथील गट क्रमांक 25/1/ड सोबत मान्यता देणार- छाया अनंत गोंदकर, शशिकांत अनंत गोंदकर यांनी सदर गट क्रमांक वरील मिळकत एकूण क्षेत्र 130 चौ. मी,\nयांनी लिहून घेणार अमित अनंत गोंदकर (खाते क्र ४०३५) यांस सहा. दुय्यम निबंधक करवीर 3 कडून दस्त क्रमांक ४८७७/२०२६ दिनांक 17/07/2026 रोजी बक्षीसपत्र नुसार दिले असून सदर दस्त 7/12 पत्रकी नोंद केले असे व कागदपत्रे इकडील कार्यालयास जमा केले असे.",
  "talathi": "सुमेध जयंत चंदनशिवे"
}
