{
  "village_code": "273400054341300000",
  "village_name": "पाचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 36486,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:21:41Z",
  "surveys": [
    "141/6/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : सत्याभामा नारायण चितारे रा. पाचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7415-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/6/3 क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सत्याभामा नारायण चितारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुनील नारायण चितारे (खाता क्रमांक :- ) ,\nनारायण गुंडोबा चितारे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शिवराज वसंतराव देसाई"
}
