{
  "village_code": "273400054341300000",
  "village_name": "पाचगांव",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 36487,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:21:41Z",
  "surveys": [
    "3/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मालोजी राजे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.\nगहाणखत लिहुन देणार : रुपाली मनिश बागे रा. पाचगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6164-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/8 प्लॉट न सी 1 क्षेत्र 0.4368 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली मनिश बागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n3/8 प्लॉट न सी 1",
  "talathi": "शिवराज वसंतराव देसाई"
}
