{
  "village_code": "273400054341400000",
  "village_name": "कळंबे तर्फ ठाणे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18279,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:45:55Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विशाल आनंदा यमगेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विशाल आनंद यमगेकर ऐवजी विशाल आनंदा यमगेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करवीर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद-2/एसआर /301/2026 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार 5-11 2026 अन्वये विशाल आनंद यमगेकर ऐवजी विशाल आनंदा यमगेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .\n177/10/3/प्लॉट नं/अ/12",
  "talathi": "सचिन धोंडीराम पाटील"
}
