{
  "village_code": "273400054341400000",
  "village_name": "कळंबे तर्फ ठाणे",
  "taluka_name": "करवीर",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 18297,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:45:55Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डी. वाय. पाटील सहकारी बँक लि, कसबा बावडा, कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : अरूण दिनकर साळोखे ,पवन दिनकर साळोखे ,मदन दिनकर साळोखे ,शारदा दिनकर साळोखे ,सिमा सुरेंद्र पाटील रा. कळंबे तर्फ ठाणे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8694-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255 क्षेत्र 0.1620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण दिनकर साळोखे ,पवन दिनकर साळोखे ,मदन दिनकर साळोखे ,शारदा दिनकर साळोखे ,सिमा सुरेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन धोंडीराम पाटील"
}
