{
  "village_code": "273400060422830000",
  "village_name": "कोदे बुद्रुक",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1501,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:09:27Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआदेशाने दि २७/10/२६ बाजूस दाखल केले ग न 139 ची जमीन ही भोगवटावर्ग 2 ची असून ती वर्ग 1 करणे बाबत मा जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांचे कडील आदेश क्र/कार्या ३/जमीन/भोगवटा बदक /एस आर/३०९/२६ दि १४/९/२६ चा आदेश आलेने व मा तहशील दार सो गगनबावडा याचे कडील आदेश क्र/ आर टी एस /गट खुला/एस आर/46/२२/१०/२६ ने गट खुला केलेने भोगवटा वर्ग 2 वरून भोगवटा वर्ग 1 केले असे",
  "talathi": "रियाज महमदहनिफ रेठरेकर"
}
