{
  "village_code": "273400060422890000",
  "village_name": "वेसर्डे",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1451,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:15:45Z",
  "surveys": [
    "103/1",
    "103/2",
    "106",
    "107",
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँक ‍लि.कोल्हापूर शाखा-कळे,ता.पन्हाळा,जि.कोल्हापुर- कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब रंगराव पाटील ,रत्नाबाई रंगराव पाटील ,शारदा बाळासो दळवी ,सविता धनाजी संकपाळ रा. वेसर्डे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गगनबावडा यांचेकडील दस्त क्रमांक 1027-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/1, 103/2, 106, 107, 98 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब रंगराव पाटील ,रत्नाबाई रंगराव पाटील ,शारदा बाळासो दळवी ,सविता धनाजी संकपाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे.पाटील डेअरी फर्म तर्फे बाबासो रंगराव पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 146) ,",
  "talathi": "किरण सर्जेराव दराडे"
}
