{
  "village_code": "273400060422910000",
  "village_name": "साखरी",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:16:42Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026बाजूस दाखल गट क्रमांक 386 चे खातेदार आनंदा गंगाराम घाटगे यांचे नावा समोरील ए.पू.ची नोंद कमी करणेसाठी मा.तहसीलदार गगनबावडा यांचे न्यायालयात व समीर शिंगटे उपविभागीय अधिकारी राधानगरी विभाग कोल्हापूर यांचे अर्धन्यायीक कामकाजामध्ये चालेल्या फेरफार क्रमांक 788 वरील दाव्यात दिलेल्या आदेश क्रमांक मा.तहसीलदार सो गगनबावडा यांचेकडील क्र.आरटीएस/फेरचौकशी/एसआर/01/2013 तहसीलदार कार्यालय गगनबावडा दिनांक 23/05/2016 व मा.उपविभागीय अधीकारी राधानगरी विभाग कोल्हापूर आरटीएस अपील क्र.44/2012 दिनांक 04/05/2013 रोजीच्या आदेशानुसार वरील फेरफार क्र.788 रद्द करून गंगाराम बाळू घाटगे(आनंदा घाटगे यांचे वडील) यांच्या नावासमोरील ए.पू. ही नोंद कमी करणेस आदेश झालेने व गंगाराम घाटगे मयत झाले नंतर आनंदा घाटगे यांची आई व बहिण यांच्या बाबतीत दुय्यम निबंधक सो गगनबावडा यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक 321/2018 दि.21/07/2018 ने हक्क सोड घेतलेणे व मंजूर फेरफार क्रमांक 1134 प्रमाणे खातेदार आनंदा गंगाराम घाटगे याचे नावासमोरील ए.पू.नोंद कमी केली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक राजेंद्र खाडे"
}
