{
  "village_code": "273400060422980000",
  "village_name": "साळवण",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:17:00Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुरेश राजाराम देसाई व युवराज राजाराम देसाई यांचा अर्ज आलेवरून फेरफार क्र. 2 ने ७/१२ च्या इतर हक्कात नोंद असणारी कांचन बळवंत चव्हाण,मंगल राजाराम देसाई,संगीता राजाराम देसाई यांची नावे तसेच सुरेश राजाराम देसाई व युवराज राजाराम देसाई यांचे नाव हे व्यक्तिगत खातेदार म्हणून नोंद झाली असलेने सदर खाते हे समाईक मध्ये दाखल करणेस महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.6/1498 प्र.क्र./84/ल 6 दिनांक 19/03/1998 चे परिपत्रकानुसार भोगवटादार सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "किरण सर्जेराव दराडे"
}
