{
  "village_code": "273400060423010000",
  "village_name": "मांडुकली",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3290,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:13:54Z",
  "surveys": [
    "674"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एस-14/2168162प्र.क्र.458/ल\nआदेश दिनांक : 15/09/1992\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पंडित रामचंद्र पडवळ यांनी आपली मालकी वहिवाट असणारे गट नं. 674 आपली पत्नी आरती पंडित पडवळ यांचे नाव मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत जिवंत 7/12 मोहिम मध्ये लक्ष्मी मुक्ती योजणे नुसार सात बारा पत्रकी सह हिस्सेदार म्हणून नोंद करणे कामी केलेल्या अर्जावरून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-14/2168162प्र.क्र.458/ल 6 दि.15/09/1992 नुसार आरती पंडित पडवळ यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून नोंद नोंद केली असे.",
  "talathi": "विशाल सर्जेराव गोसावी"
}
