{
  "village_code": "273400060423070000",
  "village_name": "शेळोशी",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 792,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:16:15Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/आरटीएस/राजपत्राने नावातबदल/एसआर/05/2026\nआदेश दिनांक : 15/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार जयश्री बंडोपंत पाटील ह्या असून त्यांनी आपल्या गट नंबर २८७ वर आपले नाव जयश्री दिनकर पाटील नोंद असलेबाबत महाराष्ट्र शासन यांचेकडील ऑगष्ट २०-२६/ श्रावण २९ ते भाद्र ४ , शेके १९४८ चे राजपत्र क्र. ( P - 2682508 )करून दिलेने व लगत मा.तहसीलदारसो गगनबावडा यांचेकडील नावातबदल आदेश क्र/आरटीएस/राजपत्राने नावातबदल/एसआर/05/2026 अलेने जयश्री दिनकर पाटील हे नाव कमी करून जयश्री बंडोपंत पाटील नाव दाखल करणेस नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "आशा भिमराव घेवडे"
}
