{
  "village_code": "273400060423070000",
  "village_name": "शेळोशी",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:16:15Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार आकाराम शंकर पाटील हे असून त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित कोल्हापूर यांचेकडून र.रु.१८००० कर्ज घेतले होते सदर कर्जाची संपूर्ण व्याजासह परतफेड केलेबाबत बँकेचे जा.क्र. २०२४-२५ बोजा नोंद दि.३१/१२/२०२४ चे पत्र अलेने कब्जेदार सदरी बँकेचे असलेले नाव कमी करून मूळ मालक आकाराम शंकर पाटील यांचे नाव दाखल करणेसाठी व इतर अधिकारातील बँकेचा बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "आशा भिमराव घेवडे"
}
