{
  "village_code": "273400060423110000",
  "village_name": "सैतवडे",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1330,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:17:12Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनान्शियल सर्व्हिसिस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : हिंदुराव बाबुराव पोवार रा. सैतवडे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गगनबावडा यांचेकडील दस्त क्रमांक 1005-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 829598.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिंदुराव बाबुराव पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 829598.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसत्यवान हिंदुराव पोवार - कर्जदार (खाता क्रमांक :- 367) ,\nशिल्पा सत्यवान पोवार - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "गणेश धनाजी कवाळे"
}
