{
  "village_code": "273400060423120000",
  "village_name": "जरगी",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:10:57Z",
  "surveys": [
    "29",
    "295",
    "320",
    "321",
    "322"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मारुती नारायण शेलार हे असून त्यांनी आपण हयात असताना आपल्या नावे असलेली जमीन आपला मुलगा अशोक मारुती शेलार याला गट नंबर ३२० क्षेत्र ०.०४०० हे.आर व आपला नातू ऋषिकेश अशोक गुरव याला गट नंबर २९ क्षेत्र ०.००६३ हे आर, गट नंबर २९५ क्षेत्र ०.१३८० हे.आर, गट नंबर ३२१ क्षेत्र ०.६०.६० हे.आर व गट नंबर ३२२ क्षेत्र ०.६२५० हे आर अशा प्रकारे जमिनीची वाटणी करून रजिष्टर दस्त क्र. २९३/२०२३ दि.१७/०५/२०२३ चे मृत्यूपत्र करून ठेवलेने व वर्दी अर्जासोबत दस्ताची प्रत आल्याने नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "आशा भिमराव घेवडे"
}
