{
  "village_code": "273400060423130000",
  "village_name": "कडवे",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:08:48Z",
  "surveys": [
    "128",
    "144",
    "181/1",
    "181/3",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : विशेस वसुली अधिकारी जा.क्र.101/2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार लक्ष्मण शंकर पाटील हे असून त्यांनी श्री. विठलाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था मर्या. ठिकपुर्ली ता. राधानगरी जि. कोल्हापूर यांचेकडून मुद्दल र.रु.३६६४१२/- इतके कर्ज घेतले होते सदर कर्ज र.रु. ३६६४१२/- व इतर व्याजासह र.रु.४५३४१८ इतक्या कर्जाची परतफेड झाली नसलेने विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत श्री. विठलाई ग्रामीण बिगर शेती सह.पथसंस्था मर्या. ठिकपुर्ली ता. राधानगरी जि.कोल्हापूर यांचेकडील जा.क्र.१०१/थकबाकी २०२६ वसुली अधिकारी दि.०७/०९/२०२६ चा जप्ती आदेश अलेने ७/१२ च्या इतर अधिकारात स्थावर मिळकत तबदिली करणेस, तीवर बोजा करणेस,वादीस देनेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतरण करणेस मनाई करण्यात येत आहे असा शेरा ठेवणेस नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "आशा भिमराव घेवडे"
}
