{
  "village_code": "273400060423200000",
  "village_name": "नरवेली",
  "taluka_name": "गगनबावडा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 305,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:12:04Z",
  "surveys": [
    "10",
    "11/1",
    "11/2",
    "11/3",
    "12",
    "13/1",
    "13/2",
    "14",
    "15",
    "19/1",
    "19/2",
    "19/3",
    "2/4",
    "20/1",
    "20/2",
    "20/3",
    "38/2",
    "39/1",
    "39/2",
    "39/3",
    "39/4",
    "40/1",
    "40/2",
    "41/1",
    "41/2",
    "41/3",
    "42/1",
    "42/2",
    "44",
    "45/1",
    "45/2",
    "45/3",
    "46/1",
    "46/2",
    "48",
    "49",
    "50",
    "51",
    "52",
    "53/क",
    "54/2",
    "55",
    "56",
    "57/1",
    "58/1",
    "58/2",
    "58/3",
    "6/1",
    "6/10",
    "6/11",
    "6/12",
    "6/13",
    "6/14",
    "6/15",
    "6/3",
    "6/4",
    "6/5",
    "6/6",
    "6/7",
    "6/8",
    "6/9",
    "60",
    "62",
    "63/1",
    "63/2",
    "64",
    "66",
    "69",
    "7/1",
    "7/1/प",
    "7/2",
    "7/2/प",
    "7/3",
    "7/3/प",
    "7/4",
    "7/4/प",
    "70/1",
    "70/10",
    "70/11",
    "70/2",
    "70/3",
    "70/4",
    "70/5",
    "70/6",
    "70/7",
    "70/8",
    "70/9/अ",
    "70/9/ब",
    "9/10",
    "9/11",
    "9/7",
    "9/8",
    "9/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-09-2026\nअधिकारी : उपविभागीय अभियंता, मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. 2, कोल्हापूर\nआदेश क्रमांक : मप्रवि-2/चिशा/432/2026\nआदेश दिनांक : 02/09/2026\nबाजूस दाखल केले मौजे नरवेली ता. गगनबावडा येथील गट नंबर बाबत उपविभागीय अभियंता, मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. 2, कोल्हापूर यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. मप्रवि-2/चिशा/432/2026 दि. 02/09/2026 नुसार पाटबंधारे प्रकल्पांतर्गत भूसंपादन झालेल्या गटावर संपादन मंडळाचे नाव लावणे बाबत प्राप्त झालेल्या पत्रानुसार कुंभी मध्यम प्रकल्पासाठी नरवेली गावातील संपादीत करणेत आलेल्या जमिनीवर मा. मंत्री जलसंपदा (महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे) यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपादित 7/12 उताऱ्यावर कब्जेदार सदरी असलेल्या नावामध्ये मा. कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प कोल्हापूर या ऐवजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2, कोल्हापूर असे नाव लावणेबाबत नोंद केली असे.",
  "talathi": "समीर संभाजी माळी"
}
