{
  "village_code": "273400070423230000",
  "village_name": "सावतवाडी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:47:37Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nआदेशाने बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार 1) राजेंद्र ईश्वरा सावत 2) कुशाप्पा ईश्वरा सावत 3) बापू ईश्वरा सावत 4) किसन ईश्वरा सावत असून त्यांचेबाबत गट क्र. 313 क्षेत्र 0.54.60 हे.आर आकार 5.62 रु जमीन नोंद असून सदर जमिनीची भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग 2 कमी करून भोगवटादार वर्ग 1 व इतर अधिकारातील शेरा कमी करूनेबाबाबत मा. जिल्हाधिकारिसो कोल्हापूर यांचेकडील क्र.कार्या-3ड/जमीन/एसआर-279/2026 दिनाक- 18/08/2026 चा आदेश आलेने भूधारणा पद्धती वर्ग 1 व इतर अधिकारातील शेरा कमी करणेकामी नोंद.",
  "talathi": "संतोष तानाजी पाटील"
}
