{
  "village_code": "273400070423230000",
  "village_name": "सावतवाडी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1197,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:47:37Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : संतू तायाप्पा चव्हाण रा. सावतवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2603-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतू तायाप्पा चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 675000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगोकुळा संतोष चव्हाण (खाता क्रमांक :- 1720) ,",
  "talathi": "संतोष तानाजी पाटील"
}
