{
  "village_code": "273400070423270000",
  "village_name": "गोतेवाडी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:28:33Z",
  "surveys": [
    "130",
    "280",
    "310",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : आय डी बी आय बँक लि शाहू मार्केट कोल्हापूर\nलिहुन घेणार : शंकर भाऊ गोते\nयांनी सर्व्हे क्रमांक 130,280,310,87 वर फेरफार क्रमांक 215 ने घेतलेला बोजा तारण आय डी बी आय बँक लि शाहू मार्केट कोल्हापूर र रु 2,50,000/- शंकर गोते करीता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीष आप्पासाहेब शिंदे"
}
