{
  "village_code": "273400070423290000",
  "village_name": "खामकरवाडी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1115,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:27:24Z",
  "surveys": [
    "266"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : युवराज बळवंत ऱ्हायकर रा. खामकरवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2591-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 757000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 0.0352 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज बळवंत ऱ्हायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 757000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअंबूबाई बळवंत ऱ्हायकर सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "हरीष आप्पासाहेब शिंदे"
}
