{
  "village_code": "273400070423330000",
  "village_name": "केळोशी खुर्द",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3475,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:05:23Z",
  "surveys": [
    "123/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लातुर अर्बन को-ऑप.बँक लि.लातुर शाखा राजारामपुरी कोल्हापूर तर्फे बँक मॅनेजर मिलींद प्रकाश कुलकर्णी\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव दत्तू सावंत रा. केळोशी खुर्द यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2680-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2 क्षेत्र 0.6267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव दत्तू सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nहॉटेल मोरया प्रो.प्रा. साधना बाजीराव सावंत कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विवेक बाळासो पाटील"
}
