{
  "village_code": "273400070423540000",
  "village_name": "शेळेवाडी",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1902,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:13Z",
  "surveys": [
    "396",
    "99/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक लि मुरगुड शाखा बाचणी ता कागल तर्फे चेअरमन\nगहाणखत लिहुन देणार : संगीता सज्जन पाटील रा. शेळेवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2547-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 396, 99/2 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता सज्जन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जोतीराम महादेव शिंदे"
}
