{
  "village_code": "273400070423560000",
  "village_name": "कसबा वाळवे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6857,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:22:06Z",
  "surveys": [
    "2424",
    "693"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम अर्बन को ऑफरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ली कोल्हापूर तर्फे सहव्यवस्थापक श्री रोहन दयानंद पाटील\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव ईश्वरा संकपाळ रा. कसबा वाळवे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2460-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2424, 693 क्षेत्र 0.0533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव ईश्वरा संकपाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअक्षय बाजीराव संकपाळ कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nअनिल शांताराम वाडेकर जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विजय शिवाजी पाटील"
}
