{
  "village_code": "273400070423580000",
  "village_name": "अर्जुनवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:17:41Z",
  "surveys": [
    "831"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : श्रीमानयोगी ग्रामीण बिगरशेती को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. तिटवे\nलिहून घेणार : पद्मा प्रमोद पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 831 तपशिल : प्रमाणे पद्मा प्रमोद पाटील यानी श्रीमानयोगी ग्रामीण बिगरशेती को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. तिटवे ता राधानगरी तर्फे व्यवस्थापक प्रशांत पांडुरंग बोडके यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2530\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदु नि मुरगूड ता कागल यांचेकडील दिनाक ०४.०९.२०२६ चे दस्त क्रमांक २३६८/२०२६ नुसार रिकन्व्हे न्स दस्तावरुन मौजे अर्जुनवाडा मधील गट न ८३१चे इतर हक्क सदरी असलेला बोजा र रु ५०००००० ची बोजा कमी करणेस\nरिक्व्हेनस नोंद धरली असे",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
