{
  "village_code": "273400070423580000",
  "village_name": "अर्जुनवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2612,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:17:41Z",
  "surveys": [
    "492"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-09-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र वाटप/ एसआर/८२९/२०२६\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे दि.२८.०९.२०२६ क्र वाटप/ एसआर/८२९/२०२६ चा आदेश यावरून\nमौजे अर्जुनवाडा ता राधानगरी येथील खातेदार सागर भाऊ पाटील व १ यांची मौजे अर्जुनवाडा ता राधानगरी येथील जमिन गट न तपशीलखालीलप्रमाणे\nगट न ४९२ एकूण क्षेत्र ०.२२३० आर आकार रु १.८७ पैकी हिस्सा क्षेत्र ०.०९६०\nअसून त्याचा वाटप तपशील खालीलप्रमाणे आहे\n1. प्रभाकर बाबुराव पाटील यांचे वाटणीस आलेले हिस्सा क्षेत्र\nगट न ४९२ एकूण क्षेत्र ०.२२३० आर आकार रु १.८७ पैकी हिस्सा क्षेत्र ०.०९६०\nप्रभाकर बाबुराव पाटील यांचे वाटणीसआलेले हिस्सा क्षेत्र ०.०९६०आर\nमा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे दि.२८.०९.२०२६ क्र वाटप/ एसआर/८२९/२०२६ चा आदेश\nयावरून सदर नोंद धरलीअसे.",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
