{
  "village_code": "273400070423580000",
  "village_name": "अर्जुनवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2613,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:17:41Z",
  "surveys": [
    "803"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र /आर टी एस/दुरुस्ती / एस आर/०५/२०२६\nआदेश दिनांक : 04/08/2026\nमा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे दि.०४.०८.२०२६ क्र /आर टी एस/दुरुस्ती / एस आर/०५/२०२६चे निकालपत्रक यावरून मौजे अर्जुनवाडा मधील गट न ८०३ क्षेत्र ०.८७ आकार १.४४\nमौजे अर्जुनवाडा येथील फेरफारक्र१५८५नुसार ७/१२ पत्रकी खरेदी देणार चंद्रकांत लिंबाजी चौगले,दिपक लिंबाजी चौगले व विश्वनाथ लिंबाजी चौगले यांची नावेकमी करून खरेदी घेणार श्री अशोक अंबाजी चौगले ०.१५५० आर क्षेत्र,सदाशिव अंबाजी चौगले०.१४००आर व सुमन अशोक चौगले ०.१४००आर यांची नावे व क्षेत्र दुरुस्ती म.ज म अधिनियम १९६६ चे कलम १५५नुसार आणि फेरफारक्र१५८५नुसार मूळ हस्तलिखित ७ /१२ प्रमाणे केलीअसे",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
