{
  "village_code": "273400070423580000",
  "village_name": "अर्जुनवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2614,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:17:41Z",
  "surveys": [
    "578/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे क न १३६/२०२६\nआदेश दिनांक : 01/08/2026\nवादी प्रविण बाबुराव आळवेकर व प्रतिवादी विजयमाला पांडुरंग मगदूम,श्रीरमाबाई गणपती पाटील,वैजयंती तानाजी पाटील व शोभा तानाजी पाटील रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांनी दिलेल्या मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे क न १३६/२०२६ दि ०१/०८/२०२६ चा निकाल व वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे .\nमौजे अर्जुनवाडा मधील वाटप तपशील खालील प्रमाणे आहे .\nगट न ५२० एकूण क्षेत्र ०.३५००आर आकार ०.४.१९रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ३ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. १२५० आर .\n, गट न ५७८अ एकूण क्षेत्र ०.४१५०आर आकार ४.९४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.१४८१ आर\n, गट न ५७८ब एकूण क्षेत्र ०.५६७०आर आकार ६.८७ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२०२८ आर ,.\n1 वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी र यांचे वाटणीस आलेला तपशील खालील प्रमाणे आहे .\nगट न ५२० एकूण क्षेत्र ०.३५००आर आकार ०.४.१९रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ३ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. १२५० आर .\n, गट न ५७८अ एकूण क्षेत्र ०.४१५०आर आकार ४.९४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.१४८१ आर\n, गट न ५७८ब एकूण क्षेत्र ०.५६७०आर आकार ६.८७ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२०२८ आर ,.\nवादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे .",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
