{
  "village_code": "273400070423580000",
  "village_name": "अर्जुनवाडा",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2620,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:16:29Z",
  "surveys": [
    "779"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा-कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : गणपती महिपती चौगले रा. अर्जुनवाडा यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2644-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 779 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपती महिपती चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगीताजंली गणपती चौगले-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 929) ,\nमे. श्री महालक्ष्‍मी ट्रेडर्स वाकेश्‍वर सर्विसिंग सेंटर तर्फे प्रोप्रायटर गणपती महिपती चौगले-लिहून देणार सहकर्जदार (खाता क्रमांक :- 929) ,",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
