{
  "village_code": "273400070423590000",
  "village_name": "चंद्रे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4797,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:00Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nखरेदीने-बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार भिमराव धोंडी पाटील यांनी मौजे चंद्रे मधील गट न २६२ क्षेत्र ०.११आर खरेदी केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.\nखरेदी घेणार- भिमराव धोंडी पाटील रा चंद्रे\nखरेदी देणार- साताप्पा धोंडी पाटील रा चंद्रे\nखरेदी घेणार यांनी दि.१८/०३/२००२ रोजी मा.दु.नि..सो श्रेणी १ राधानगरी ता. राधानगरी यांचेसमोर दस्त क्र ८२६नुसार खरेदी देणार यांना र रु ६००००देऊन खरेदी केले पण नजरचुकीने नोंद करावयाचे राहून गेले म्हणून\nमा.तहसीलदार सो यांचेकडील दि.२१/११/२०२५रोजीचे क्र आर टीएस-२कावी/१६७/२०२५ नुसार मौजे चंद्रे मधील गट न २६२ क्षेत्र ०.११आर मधील कब्जेसदरी असलेले साताप्पा धोंडी पाटील यांचे नाव कमी करून खरेदी घेणार- भिमराव धोंडी पाटील यांचे नाव नोंद केलेअसे",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
