{
  "village_code": "273400070423630000",
  "village_name": "तिटवे",
  "taluka_name": "राधानगरी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3701,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:32:18Z",
  "surveys": [
    "855"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र आर टी एस /अवेट/३६/२०२६\nआदेश दिनांक : 05/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे तिटवे ता राधानगरी मधील गट .नं. ८५५ चे कब्जेसदरी असलेले खातेदार स्मिता नारायण कराळे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या स्मिता नारायण कराळे ऐवजी स्मिता सागर पाटील करण्याच्या मा.तहसिलदार सो ता.राधानगरी यांचे आदेशानुसार क्र आर टी एस /अवेट/३६/२०२६ दि.0५/१0/202६ वरून नाव दुरुस्ती केले",
  "talathi": "संजयराव विजय सातार्डेकर"
}
